
Description
Rs. 100 फक्त ऑनलाईन रजिस्ट्रेशन होईल बाकी तुम्ही ऑफलाइन जे कॉर्डिनेटर दिले आहेत त्यांच्याकडे देऊ शकता...
📢 RE-EXAM MPSC DRUG INSPECTOR OFFLINE TEST SERIES
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या सूचना
-
📝 एकूण 20 टेस्ट
-
10 Subject-wise Tests ( Offline Center)
-
10 Full Syllabus Mock Tests( Home pratice ))
-
-
📚 Subject-wise Test
-
Drug Inspector परीक्षेच्या संपूर्ण syllabus नुसार 10 विषयांच्या टेस्ट घेण्यात येतील.
-
प्रत्येक विषयाची स्वतंत्र टेस्ट विद्यार्थ्यांना देण्यात येईल.
-
-
✅ Explanation
-
प्रत्येक टेस्टचे Detailed Explanation Online Course/App मध्ये उपलब्ध असेल.
-
चुकीच्या प्रश्नांचे analysis करून योग्य concept समजावून सांगण्यात येईल.
-
-
🎓 Mentorship Lectures
-
विद्यार्थ्यांसाठी विशेष Mentorship Lectures घेण्यात येतील.
-
अभ्यासाचे नियोजन कसे करावे?
-
दररोज किती अभ्यास करावा?
-
Revision कसे करावे?
-
Mock Test चे analysis कसे करावे?
-
परीक्षेच्या शेवटच्या दिवसांचे planning कसे करावे?
-
यशस्वी होण्यासाठी योग्य strategy काय असावी?
-
-
📱 Registration Process
-
Registration साठी विद्यार्थ्यांनी Online App वर फक्त ₹100 भरून Registration करायचे आहे.
-
₹100 भरल्यानंतर Registration प्रक्रिया पूर्ण होईल.
-
-
💰 Remaining Fees
-
उर्वरित Test Series ची Fees Offline Test Centre वर भरता येईल.
-
किंवा संबंधित Coordinator कडे Fees जमा करता येईल.
- 📍 Centre & Coordinator
- आपल्या जवळच्या Test Centre ची माहिती आणि संबंधित Coordinator ची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात येईल.
🔥 विशेष वैशिष्ट्ये
10 Subject Tests + 10 Full Mock Tests + Detailed Explanation + Mentorship Lectures + Exam Strategy + Offline Exam Practice
फक्त ₹100 मध्ये Online Registration सुरू करा!